Skip to main content

Posts

Featured

*मराठी माणूस "मागे"* *असण्याची २३ कारणे...* मराठी माणूस आजच्या स्पर्धेच्या युगात मागे का पडतो ? आर्थिकद्रुष्ट्या का कमकुवत होतोय ? मराठी माणसातचं बेकारी व गरिबी का वाढतच चालली आहे ? त्यावर केलेले *'संशोधन'* व *"निरीक्षणाअंती २३ कारणे* दिसून आली, जी *मराठी माणसांनी "स्वतःला" विचारावीत व त्यावर "स्वतःच" उपाय योजना* करावी. ह्या बाबी *प्रत्येक मराठी माणूस 'सकारात्मकतेने'* घेईल हिच अपेक्षा...! (वाद नको.! कारण, *'नाहक वादविवाद'* मराठी माणूसचं घालतो..!!) *हिच ती २३ कारणे : -* १) *कमी प्रवास -* प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही. २) *अति राजकारण -* सर्वतजास्त मराठी समाज राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक

Latest Posts